Bacteria
Bacteria (Simple Definition
& Explanation)
Bacteria are microscopic organisms,
meaning they cannot be seen with the naked eye.
जीवाणू हे सूक्ष्मजीव आहेत, म्हणजेच ते डोळ्यांनी पाहता येत नाहीत, त्यांना सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने पाहावे लागते.
Their size ranges from 1 μm to 10 μm.
यांचा आकार 1 माइक्रोमीटर (μm) ते 10 माइक्रोमीटर (μm) पर्यंत असतो.
Some bacteria live independently,
while others form colonies.
काही जीवाणू स्वतंत्र
राहतात, तर
काही वसाहती (Colonies) तयार करून राहतात
🦠
Characteristics of Bacteria:
1️⃣
Unicellular
Microorganisms:
एकपेशीय सूक्ष्मजीव (Unicellular Microorganisms):
- Bacteria consist
of only one cell,
but they can survive independently.
जीवाणू एका पेशीचा बनलेला असतो, पण
तरीही तो स्वतंत्रपणे जीवन जगू शकतो.
2️⃣
Prokaryotic Cells: आदिकेंद्रकी पेशी
- Bacteria have very simple cell structures. जीवाणूंची पेशी अत्यंत
साधी असते.
- They do not have a true nucleus or
complex cell organelles. यामध्ये नियमित केंद्रक नसते
आणि इतर अवयवही नसतात.
3️⃣
Rapid Growth through
Binary Fission: विभाजनाने वाढ
- Bacteria reproduce by binary fission,
meaning one cell
divides into two. जीवाणू वाढीसाठी द्विविभाजन करतात,
म्हणजेच एका
पेशीपासून दोन पेशी तयार होतात.
- Some bacteria can double their population in just 20
minutes! हे विभाजन अत्यंत वेगाने होते – काही
जीवाणू 20 मिनिटांत संख्येने दुप्पट होऊ शकतात!
🔬 Types of Bacteria जीवाणूंचे
प्रकार
1️⃣
Coccus (Round-shaped) गोलाकार – Example: Staphylococcus
2️⃣ Bacillus
(Rod-shaped) दंडगोलाकार – Example: Lactobacillus
3️⃣ Vibrio
(Comma-shaped) सरळ लांबट – Example: Vibrio cholerae (Cholera bacteria)
4️⃣ Spirillum
(Spiral-shaped) सरळ सर्पिलाकार – Example: Spirochetes
Post a Comment