Health & Diseases
आपले शरीर
निरोगी राहण्यासाठी शुद्ध हवा, पाणी, पोषक अन्न,
स्वच्छता आणि विश्रांती आवश्यक असते. पण जर या गोष्टींचा अभाव झाला,
तर आपल्याला आजार होण्याचा धोका वाढतो. म्हणूनच आरोग्य म्हणजे केवळ आजार नसणे नव्हे, तर शरीराने, मनाने
व सामाजिकदृष्ट्या पूर्णपणे सुदृढ असणे होय.
Post a Comment